ऑनलाईन प्रवेश संबधी सूचना

१) covid -१९ चा प्रादुभाव व त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून मा. व क. ब . चौ . उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण घरून किंवा जिथे आहेत तेथून ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे

२) काही अडचण असल्यास आपण आमच्या प्रवेश समिती च्या सदस्यांशी फोनवर चर्चा करू शकतात . त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खाली दिले आहेत

३) F.Y.B.sc. या वर्गाचा प्रवेश मेरिट नुसार होईल

४) F.Y.B.sc. च्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 20/०८/२०२०

५) मेरिट लिस्ट जाहीर आणि मेरिट लिस्ट नुसार प्रवेश सुरु 21/०८/२०२०

६) मेरिट लिस्ट नुसार प्रवेश अंतिम मुदत २९/०८/२०२० दुपारी ३ वाजेपर्यंत

७) मेरिट लिस्ट मधील विध्यार्थ्यानी २९/०८/२०२० दुपारी ३ वाजे पर्यंत प्रवेश निश्चित करावा त्या साठी आमची प्रवेश समिती आपल्या संपर्कात राहील.

८) त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मेरिट लिस्ट मधील कोणत्याही प्रकारचा हक्क / अधिकार असणार नाही. याची नोंद घ्यावी व आपली वेळ कटाक्षाने पाळावी

९) दिनांक २९/०८/२०२० नंतर जागा शिल्लक राहिल्यास first come first serve या तत्वावर प्रवेश दिला जाईल

१०) F.Y.B.A., S.Y.B.A., T.Y.B.A., S.Y.B.Sc., T.Y.B.Sc
या वर्गांनी ऑनलाईन पेमेंट वर दिल्या प्रमाणे phone pay / Google pay / किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने करावे

११) F.Y.B.Sc. या वर्गातील मेरिट यादी नुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा स्वतंत्र बँक खाते क्रमांक दिला जाईल.

१२) F.Y.B.Sc. या वर्गातील विद्यार्थ्यांनी निवड होण्या आधी किंवा आमच्या सुचणे आधी payment करू नये असे झाल्यास महाविद्यालय कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही

१३) आपण प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने चार (४) टप्यात भरू शकतात

ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज (Only for F.Y.B.Sc.)

  • Date Format: MM slash DD slash YYYY
  • Accepted file types: jpg, png, pdf, jpeg.

F.Y.B.A., S.Y.B.A., T.Y.B.A., S.Y.B.Sc., T.Y.B.Sc.

या वर्गाच्या प्रवेशासाठी https://nmuj.digitaluniversity.ac/ या लिंक वर क्लिक करा आणि फॉर्म पूर्ण भरा

For ONLINE PAYMENT

College A/C number – 2144087019

Bank Name – Central Bank of India

Branch – Parola

IFSC – CBIN 0281587

Name Pricipal Rani Laxmibai College, Parola

प्रवेश समिती

for Science

TeachersMobile No
Prof. Dr. D.N Suryavanshi9423938247
Prof. Dr. K. D. Ahirrao9422784578
Prof. Dr. P. B. Patil942319465
Prof. Dr. C. R. Patil8668772101
Prof. Dr. A. M. Patil942390289
Prof. Dr. S. N. Salunkhe9420348619

for Art

TeachersMobile No
Prof. A. S. Mahale9421692918
Prof. S.D. Patil8668611032
Prof. M.R. Karanje7888277210
Prof. Dr. S. B. Sawant8830567638